दिनांक 18/05/2015
मित्रांनो
धन्यवाद ......
आज आपण माझी पहिली पोस्ट वाचून
अनेकांनी मला मेसेजेस करून तसेच
फोन करून मला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल
मी सर्वांचा आभारी आहे.
निश्चितच यामुळे मला अधिक काम करायची
प्रेरणा मिळाली आहे.
येत्या काही दिवसात .या साईटच्या माध्यमातून
अनेक शालेय उपयोगी संगणकीय प्रोग्राम्स आपणापर्यंत
पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
धन्यवाद
हमीद पठाण
No comments:
Post a Comment